केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 9212 पदांची भरती

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

CRPF Recruitment 2023


crpf

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने कॉन्स्टेबल रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 एप्रिल 2023 आहे. 


जाहिरात क्र.: R.II-8/2023-Rectt-DA-10

Total: 9212 जागा

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र 

पदाचे नाव 

एकूण पद 

1

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

9212 

2

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल

3

कॉन्स्टेबल (कॉब्लर)

4

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

5

कॉन्स्टेबल (टेलर)

6

कॉन्स्टेबल (ब्रास बँड)

7

कॉन्स्टेबल (पाईप बँड)

8

कॉन्स्टेबल (बगलर)

9

कॉन्स्टेबल (गार्डनर)

10

कॉन्स्टेबल (पेंटर)

11

कॉन्स्टेबल (कुक)

12

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

13

कॉन्स्टेबल (वॉशरमन)

14

कॉन्स्टेबल (बार्बर)

15

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

16

कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)


एकूण – 9212 



शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग 

ऊंची 

छाती 

पुरुष 

महिला 

पुरुष 

General/

OBC

170 सें.मी.

157 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त


वयाची मर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा Fee : General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

परीक्षा : 01 ते 13 जुलै 2023

महत्वाच्या लिंक्स 

ऑनलाईन अर्ज करा

Apply Online 

जाहिरात बघा 

येथे पाहा 

अधिकृत संकेतस्थळ

येथे पाहा 

WhatsApp ग्रुप जॉइन करा 

JOIN NOW 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.