मराठी व्याकरण + GK सराव टेस्ट 01 | Marathi Grammar + GK Practice Test 01

20250422 223116

Marathi Grammar + GK Practice Test 01

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण + GK सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 12

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

MARATHI + GK TEST

1 / 20

'नक्कल' या शब्दाचे वचन बदला.

2 / 20

' दुहिता' या शब्दाचा/चे समानार्थी शब्द कोणता/ते?

3 / 20

2021 ई-गव्हर्नन्स सेवा वितरणात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरले आहे?

4 / 20

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये अस्तित्वात नसलेल्या किती नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना हटवण्याचे आदेश दिले आहेत?

5 / 20

स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले?

6 / 20

'ने, ए, शी' हे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती ला लागतात.

7 / 20

'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द -

8 / 20

'देह जावो अथवा राहो'. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

9 / 20

ओबीसी उपवर्गीकरण आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

10 / 20

देशातील पहीली स्वदेशी mRNA कोविड - 19 लस कोणती?

11 / 20

डेरेचो या चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या देशाला बसला?

12 / 20

खालील म्हण वाचा व म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

कोंड्याचा मांडा करून खाणे.

13 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?

14 / 20

'आई मुलाला चालविते'. या वाक्यात चालविते हा शब्द कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे?

15 / 20

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

16 / 20

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ._______ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?

17 / 20

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

18 / 20

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

19 / 20

गेट वे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी उभारले?

20 / 20

क्लोफॅझिमिन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरले जाते?

Your score is

The average score is 54%

0%