Skip to content
Rojgaar Mela – Latest Govt Jobs Updates
  • Home
  • वर्तमान भरती 2025
    • Syllabus
  • निकाल
  • प्रवेशपत्र
  • सराव टेस्ट सोडवा
    • मराठी टेस्ट
    • गणित टेस्ट
    • Gk/Gs टेस्ट
    • बुद्धिमत्ता टेस्ट
  • चालू घडामोडी
  • वय मोजा
  • Web Stories
  • Founder
  • About Us
    • Contact
    • DMCA
    • Privacy Policy
Rojgaar Mela – Latest Govt Jobs Updates

Rojgaar Mela - Latest Govt Jobs Updates

  • Home
  • वर्तमान भरती 2025
    • Syllabus
  • निकाल
  • प्रवेशपत्र
  • सराव टेस्ट सोडवा
    • मराठी टेस्ट
    • गणित टेस्ट
    • Gk/Gs टेस्ट
    • बुद्धिमत्ता टेस्ट
  • चालू घडामोडी
  • वय मोजा
  • Web Stories
  • Founder
  • About Us
    • Contact
    • DMCA
    • Privacy Policy

Marathi Grammar Test : पोलिस भरती साठी उपयुक्त सराव टेस्ट , सर्वांनी एकदा नक्की सोडवा. 

April 26, 2025 by ROJGAAR MELA
शेअर करा

Marathi Grammar Test : पोलिस भरती साठी उपयुक्त सराव टेस्ट , सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 12

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.


मराठी व्याकरण टेस्ट

1 / 20

सर्वनाम म्हणजे -

2 / 20

खालील शब्दातून भाववाचक नाम शोधा.

3 / 20

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

4 / 20

'महागाईस आळा घालावा'. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा.

5 / 20

'हिरवीगार' - या शब्दाची जात ओळखा.

6 / 20

संधी शोधा. - नि:+विकार

7 / 20

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?

8 / 20

हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सुक्षमदर्शक वापरतात?

9 / 20

"मती" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

10 / 20

'हापूस' हा शब्द कोणत्या भाषेतून आला?

11 / 20

भाषेला ज्यामुळे शोभा येते, तया गुणधर्मांना_____असे म्हणतात.

12 / 20

पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते?

13 / 20

'कावळा फांदीवर बसला' - या वाक्याचा अर्थप्रकार ओळखा.

14 / 20

'नक्कल' या शब्दाचे वचन बदला.

15 / 20

' दुहिता' या शब्दाचा/चे समानार्थी शब्द कोणता/ते?

16 / 20

'ने, ए, शी' हे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती ला लागतात.

17 / 20

'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द -

18 / 20

'देह जावो अथवा राहो'. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

19 / 20

खालील म्हण वाचा व म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

कोंड्याचा मांडा करून खाणे.

20 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?

Your score is

The average score is 47%

0%

आपल्या मित्राला ही टेस्ट शेयर करा.

शेअर करा
गणित + बुद्धिमत्ता सराव टेस्ट 01 | Math + Reasoning Mock Test
GK/GS Mock Test : पोलीस भरती व सर्व सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त सराव टेस्ट नक्की सोडवा.
Copyright © 2025 Rojgaar Mela