गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट 02 | Math And Reasoning Mock Test 02

गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट 02 | Math And Reasoning Mock Test 02

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

आजची गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 12

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

गणित + बुद्धिमत्ता टेस्ट 02

1 / 20

0.1×0.2×0.3=?

2 / 20

दोन संख्येचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

3 / 20

रविंद्रच्या आईची नणंद किशोरच्या आई आहे, तर रवींद्रची आई किशोरची कोण?

4 / 20

रामरावांनी फेब्रुवारी 2004 मध्ये दरडोई दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लीटर होता तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल?

5 / 20

माणसांच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. एकेकट्या पुरुषांचे एकेकट्या स्त्रीयांशी असलेले गुणोत्तर 2:1 आहे आणि पुरुषांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे?

6 / 20

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

C 4, E 8, G 16, 132,?

7 / 20

√625 ÷√25=?

8 / 20

द.सा.द.शे. 9 दराने 800 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती?

9 / 20

40- [(2)°]³=?

10 / 20

विसंगत घटक निवडा.

भारत, जपान, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड

11 / 20

प्रतीकचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर प्रतीकचे आजचे वय किती?

12 / 20

14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल?

13 / 20

खाली दिलेली संख्यामाला पूर्ण करा.

0, 6, 24,___,120

14 / 20

सुनीता ही समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्षे आहे तर त्या दोघांचे वय किती?

15 / 20

किसनने शेतीच्या कामासाठी रु. 5400 द.सा.द.शे. 12 दराने कर्ज घेतले. 3 वर्षांच्या शेवटी कर्जमुक्ती होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?

16 / 20

खाली दिलेल्या अंकमालेतील विसंगत अंक ओळखा.

140, 170, 190, 230, 260

17 / 20

रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे?

18 / 20

जर NAME=16.5 तर TAME=?

19 / 20

A/26, D/23, H/19,___?

वरील मालिका पूर्ण करा.

20 / 20

'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेत. तर 'अ' ही 'ब' ची कोण?

Your score is

The average score is 43%

0%

आपल्या मित्राला ही टेस्ट शेयर करा.👇