General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 1

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 1

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 15

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर – 01

1 / 25

जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशा स्थित आहे?

2 / 25

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

3 / 25

टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे तो किती आहे?

4 / 25

खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात?

5 / 25

राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?

6 / 25

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?

7 / 25

गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

8 / 25

भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हवासेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते?

9 / 25

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

किल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?

12 / 25

अष्टविनायकाचे...... ठिकाण अहिल्या नगर जिल्ह्यात आहे?

13 / 25

गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे?

14 / 25

कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणतात?

15 / 25

पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

16 / 25

कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

17 / 25

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?

18 / 25

गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 25

पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

20 / 25

कोयना जलाशयाचे नाव काय आहे?

21 / 25

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

22 / 25

प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे?

23 / 25

कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

24 / 25

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प....... जिल्ह्यामध्ये आहे.

25 / 25

चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो?

Your score is

The average score is 56%

0%

आपल्या मित्राला ही टेस्ट शेयर करा.👇