Police Bharti Mock Test : पोलिस भरती सराव टेस्ट 01

Police Bharti Mock Test : पोलिस भरती सराव टेस्ट 01

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

आजची पोलिस भरती सराव टेस्ट 01 ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Police Bharti Mock Test )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न – 100

Passing – 76

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇पोलिस भरती सराव टेस्ट 01 सोडवा.

पोलिस भरती सराव टेस्ट 01

1 / 100

जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशा स्थित आहे?

2 / 100

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

3 / 100

टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे तो किती आहे?

4 / 100

खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात?

5 / 100

राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?

6 / 100

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?

7 / 100

गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

8 / 100

भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हवासेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते?

9 / 100

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 100

किल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 100

कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?

12 / 100

अष्टविनायकाचे...... ठिकाण अहिल्या नगर जिल्ह्यात आहे?

13 / 100

गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे?

14 / 100

कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणतात?

15 / 100

पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

16 / 100

कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

17 / 100

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?

18 / 100

गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 100

पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

20 / 100

कोयना जलाशयाचे नाव काय आहे?

21 / 100

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

22 / 100

प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे?

23 / 100

कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

24 / 100

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प....... जिल्ह्यामध्ये आहे.

25 / 100

चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो?

26 / 100

0.1×0.2×0.3=?

27 / 100

दोन संख्येचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

28 / 100

रामरावांनी फेब्रुवारी 2004 मध्ये दरडोई दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लीटर होता तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल?

29 / 100

माणसांच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. एकेकट्या पुरुषांचे एकेकट्या स्त्रीयांशी असलेले गुणोत्तर 2:1 आहे आणि पुरुषांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे?

30 / 100

रविंद्रच्या आईची नणंद किशोरच्या आई आहे, तर रवींद्रची आई किशोरची कोण?

31 / 100

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

C 4, E 8, G 16, 132,?

32 / 100

√625 ÷√25=?

33 / 100

द.सा.द.शे. 9 दराने 800 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती?

34 / 100

40- [(2)°]³=?

35 / 100

विसंगत घटक निवडा.

भारत, जपान, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड

36 / 100

प्रतीकचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर प्रतीकचे आजचे वय किती?

37 / 100

14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल?

38 / 100

खाली दिलेली संख्यामाला पूर्ण करा.

0, 6, 24,___,120

39 / 100

सुनीता ही समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्षे आहे तर त्या दोघांचे वय किती?

40 / 100

किसनने शेतीच्या कामासाठी रु. 5400 द.सा.द.शे. 12 दराने कर्ज घेतले. 3 वर्षांच्या शेवटी कर्जमुक्ती होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?

41 / 100

खाली दिलेल्या अंकमालेतील विसंगत अंक ओळखा.

140, 170, 190, 230, 260

42 / 100

रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे?

43 / 100

जर NAME=16.5 तर TAME=?

44 / 100

A/26, D/23, H/19,___?

वरील मालिका पूर्ण करा.

45 / 100

'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेत. तर 'अ' ही 'ब' ची कोण?

46 / 100

'महागाईस आळा घालावा'. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा.

47 / 100

'हिरवीगार' - या शब्दाची जात ओळखा.

48 / 100

संधी शोधा. - नि:+विकार

49 / 100

सर्वनाम म्हणजे -

50 / 100

सर्वनाम म्हणजे -

51 / 100

खालील शब्दातून भाववाचक नाम शोधा.

52 / 100

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

53 / 100

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?

54 / 100

हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सुक्षमदर्शक वापरतात?

55 / 100

खालीलपैकी कोणाला 'द बँकर' या मासिकाकडून 'सेंट्रल बँकर ऑफ द इयर 2020 - एशिया - पॅसिफिक' सन्मान प्रदान करण्यात आला?

56 / 100

"मती" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

57 / 100

'रॅमन मॅगसेसे-2019' पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?

58 / 100

आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे?

59 / 100

चर्चेत आलेले 'अस्त्र मार्क 1' मिसाईल कसे वापरतात?

60 / 100

'हापूस' हा शब्द कोणत्या भाषेतून आला?

61 / 100

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले?

62 / 100

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?

63 / 100

अमेरिकेतील अंतराळ यानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचे नाव देण्यात आले?

64 / 100

'राष्ट्रपतीचा मुख्य सल्लागार' म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेश कराल?

65 / 100

नाकाला मिरची झोंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

66 / 100

महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

67 / 100

भाषेला ज्यामुळे शोभा येते, तया गुणधर्मांना_____असे म्हणतात.

68 / 100

पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते?

69 / 100

'कावळा फांदीवर बसला' - या वाक्याचा अर्थप्रकार ओळखा.

70 / 100

रुपालीची आई माधुरीची मावशी आहे तर माधुरीचा भाऊ रुपालीच्या वडिलांना काय म्हणेल?

71 / 100

जर EMPTY=MTEPY तर BUNCH=?

72 / 100

संख्यामालेतील विसंगत पद ओळखा.

1, 4, 9, 15, 25, 36

73 / 100

अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45° वळला. तर त्याच्या मागची दिशा कोणती?

74 / 100

200 रुपये 8 वर्षे वापरल्यामुळे 80 रुपये व्याज द्यावे लागले, तर व्याजाचा दर काय होता?

75 / 100

एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 7/5 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 2 तास लवकर ऑफिसला पोहचतो. तर त्याचा मुळ वेग किती?

76 / 100

40 मि. ग्रॅम चे 5 ग्रॅमशी गुणोत्तर किती?

77 / 100

अर्धवर्तुळातील कोन किती अंशाचा असतो?

78 / 100

लयबद्ध अंकमालिका पूर्ण करा.

1 4 2 4 3 4_4 5 4 6_7_

79 / 100

अक्षरमालिकेतील पुढील पद ओळखा.

A, E, I, M, Q,?

80 / 100

मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या  महिन्यात कोणता वार पाचवेळा येणार नाही?

81 / 100

आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?

82 / 100

20 रु. पेनची किंमत 20% उतरली तर 800 रुपयात पूर्वीपेक्षा किती पेन जास्त येतील?

83 / 100

गटात न बसणारे पद कोणते?

DE KL OP SX TU YZ

84 / 100

प्रश्नकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ठरवून योग्य पर्याय निवडा.

WhatsApp Image 2023 03 25 at 6.26.31 PM

85 / 100

A हा B पेक्षा लहान पण मोठा आहे तर D हा B पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण?

86 / 100

शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

WhatsApp Image 2023 03 25 at 6.43.22 PM

87 / 100

एका संख्येला 296 ने भागले असता बाकी 75 उरते. त्याच संख्येला जर 37 ने भागले, तर बाकी किती उरेल?

88 / 100

317×317+283×283=?

89 / 100

एका प्रवाहाची गती 10 किमी प्रति तास आहे. जर एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी अंतर 20 मिनिटात जात असेल तर जहाजाचा वेग काढा?

90 / 100

'नक्कल' या शब्दाचे वचन बदला.

91 / 100

' दुहिता' या शब्दाचा/चे समानार्थी शब्द कोणता/ते?

92 / 100

2021 ई-गव्हर्नन्स सेवा वितरणात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरले आहे?

93 / 100

'ने, ए, शी' हे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती ला लागतात.

94 / 100

'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द -

95 / 100

'देह जावो अथवा राहो'. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

96 / 100

खालील म्हण वाचा व म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

कोंड्याचा मांडा करून खाणे.

97 / 100

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?

98 / 100

'आई मुलाला चालविते'. या वाक्यात चालविते हा शब्द कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे?

99 / 100

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ._______ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?

100 / 100

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

Your score is

The average score is 43%

0%

आपल्या मित्राला ही टेस्ट शेयर करा.👇

police bharti mock test,maharashtra police bharti,police bharti,police bharti 2019,police bharti test,hp police bharti,hp police bharti 2025,hp police constable bharti 2025,police bharti live test,police bharti test 2019,police bharti practice mock test,police bharti test paper,police bharti mock paper,police bharti online test,police bharti test series,mahaportal police bharti mock test,police bharti gk,up police bharti,police bharti gk questions