CRPF Recruitment 2023
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने कॉन्स्टेबल रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात क्र.: R.II-8/2023-Rectt-DA-10
Total: 9212 जागा
पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण
वयाची मर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023
परीक्षा : 01 ते 13 जुलै 2023