नोकरी ग्रुप जॉइन करा
Join Now
AAICLAS Recruitment 2023
Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS). AAICLAS मध्ये 400 जागांसाठी भरती ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.
जाहिरात क्र.: 04/2023
Total: 400 जागा
पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 19 मार्च 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी : General/OBC: ₹750 /- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM)
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.