महावितरण जळगाव मध्ये 140 पदांची भरती.

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

 

AVvXsEiUi0OeyPOwidZu5Y8br07z MfnfPuoDCrw3skv0Eq6H2v1H7SctPsLrMEV8Na89TD7IFDbdrtCRwn 6 PlVysvKxRF6O3PcaOi6btuMnzFZgFT 4vawjZcgJb10yxiTqK NX CL4PSWidQFjo3oB9 1sWoBHwdnVNpxayPOTu1cyXdSNb5lKSSfqzj=w77 h60Mahavitaran Apprentice Recruitment 2023


संक्षिप्त माहिती – महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण अप्रेंटिस भरती 2023


पदाचे नाव आणि तपशील 

अ.क्र 

ट्रेड 

पद संख्या 

01 

COPA (कोपा)

17 

02 

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

88 

03 

वायरमन (तारतंत्री)

35 

TOTAL – 140 

शैक्षणिक पात्रता 

(i)10वी उत्तीर्ण  (ii) 65% गुणांसह  ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)  [मागासवर्गीय: 60% गुण]

वयाची मर्यादा 

18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – जळगाव 

महत्वाच्या तारखा 

अर्ज सादर करण्याची तारीख  : 20 ते 24 फेब्रुवारी 2023

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :  लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003

अर्ज फी  

फी नाही 

महत्वाच्या लिंक्स 

ऑनलाईन अर्ज करा

Apply Online 

नोटिफिकेशन 

पाहा 

अधिकृत संकेतस्थळ

पाहा 

टेलिग्राम चॅनल जॉईन करा

JOIN NOW 


Leave a Comment