तुमचे अचूक वय मोजा
तुमची जन्मतारीख निवडा आणि आजच्या तारखेपर्यंत तुमचे अचूक वय वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये जाणून घ्या.
तुमची जन्म तारीख
जन्मतारीख निवडल्यानंतर लगेच वयाची गणना.
वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये वय मोजा.
मोबाईल, टॅबलेट आणि Desktop वर सहज वापरा.
वय कसे मोजायचे?
Month, Day आणि Year मधून तुमची जन्मतारीख निवडा.
Calculator तुमच्या जन्मतारीखेपासून आजपर्यंतचे वय मोजेल.
तुमचे अचूक वय calculator च्या result मध्ये दिसेल.
Age Calculator
Age Calculator कशासाठी वापरता येतो?
जन्मतारीखेपासून आजच्या तारखेपर्यंतचे वय मोजण्यासाठी हा calculator वापरता येतो.
फक्त जन्म वर्ष माहित असल्यास वापरता येईल का?
अचूक वयासाठी जन्मतारीख, महिना आणि वर्ष देणे आवश्यक आहे.
Government job application साठी उपयोग होतो का?
भरतीमध्ये दिलेल्या cutoff date प्रमाणे वय तपासताना age calculator उपयुक्त ठरू शकतो. अंतिम पात्रतेसाठी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात तपासा.