
बँक ऑफ बडोदाने ५०० ऑफिस असिस्टंट पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३-०५-२०२५ आहे.बँक ऑफ बडोदा भरती २०२५उमेदवाराने बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइट, bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
एकूण जागा – 500 जागा
भरती श्रेणी – सरकारी नोकरी
भरती विभाग – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव आणि तपशील –बँक ऑफ बडोदा ऑफिस असिस्टंट ऑनलाइन फॉर्म २०२५
पदाचे नाव | एकूण |
ऑफिस असिस्टंट (शिपाई) | ५०० |
Eligibility Criteria For BOB Office Assistant Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण.
वयाची मर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असणे आवश्यक आहे.
आपले वय मोजा – येथे क्लिक करा.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : तीन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि तार्किक विचारशक्ती यावर आधारित प्रश्न असतील. यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक भाषेची प्रावीण्य चाचणी घेतली जाईल. शेवटी, पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
परीक्षा शुल्क – General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: 100]
सराव पेपर सोडवा – येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची सुरुवात – 3 मे 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2025. (11:00 PM)
अधिक माहिती साठी जाहिरात पाहा
Official वेबसाईट | Click here |
Notification | पाहा |
Online अर्ज | Apply Online |
Join WhatsApp Group | Join now |
💡महत्वाची सूचना: WWW.ROJGAARMELA.COM कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.