GK/GS Mock Test : पोलीस भरती व सर्व सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त सराव टेस्ट नक्की सोडवा.

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

GK/GS Mock Test

🔥 आजची GK/GS सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 12

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇GK/GS सराव टेस्ट सोडवा.

GK टेस्ट

1 / 20

क्लोफॅझिमिन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरले जाते?

2 / 20

हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सुक्षमदर्शक वापरतात?

3 / 20

खालीलपैकी कोणाला 'द बँकर' या मासिकाकडून 'सेंट्रल बँकर ऑफ द इयर 2020 - एशिया - पॅसिफिक' सन्मान प्रदान करण्यात आला?

4 / 20

'रॅमन मॅगसेसे-2019' पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?

5 / 20

आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे?

6 / 20

चर्चेत आलेले 'अस्त्र मार्क 1' मिसाईल कसे वापरतात?

7 / 20

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले?

8 / 20

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?

9 / 20

अमेरिकेतील अंतराळ यानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचे नाव देण्यात आले?

10 / 20

'राष्ट्रपतीचा मुख्य सल्लागार' म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेश कराल?

11 / 20

महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

12 / 20

2021 ई-गव्हर्नन्स सेवा वितरणात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरले आहे?

13 / 20

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये अस्तित्वात नसलेल्या किती नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना हटवण्याचे आदेश दिले आहेत?

14 / 20

स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले?

15 / 20

ओबीसी उपवर्गीकरण आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

16 / 20

डेरेचो या चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या देशाला बसला?

17 / 20

देशातील पहीली स्वदेशी mRNA कोविड - 19 लस कोणती?

18 / 20

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

19 / 20

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

20 / 20

गेट वे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी उभारले?

Your score is

The average score is 53%

0%

आपल्या मित्राला ही टेस्ट शेयर करा.👇