IDBI BANK RECRUITMENT 2023
संक्षिप्त माहिती – IDBI BANK RECRUITMENT 2023 , आयडीबीआय बँकेत 114 पदांसाठी भरती आताच अर्ज करा.
अ.क्र
|
पदाचे नाव
|
पद संख्या
|
1
|
मॅनेजर (ग्रेड B)
|
75
|
2
|
असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C)
|
29
|
|
डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D)
|
10
|
|
एकूण – 114
|
|
शैक्षणिक पात्रता
|
पद क्र.1 – (i) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह सांख्यिकी / डेटा सायन्स मध्ये एम.एस्सी. किंवा बी.टेक. / बी.ई. / एम.टेक / एम.ई. / एमसीए (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2 – (i) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह सांख्यिकी / डेटा सायन्स मध्ये बी.टेक. / बी.ई. / एम.टेक / एम.ई. / एमसीए (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3 – (i) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह एम.ए. (सांख्यिकी) / सांख्यिकी / डेटा सायन्स मध्ये बी.टेक. / बी.ई. / एम.टेक / एम.ई. / एमसीए (ii) 10 वर्षे अनुभव
|
वयाची मर्यादा
|
पद क्र.1 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 28 ते 40 वर्षे
पद क्र.3 – 35 ते 45 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट मिळणार]
|
महत्वाच्या तारखा
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2023
|
अर्ज फी
|
General/OBC/EWS – ₹1000/- [ SC/ST – ₹200/- ]
|