गणित + बुद्धिमत्ता सराव टेस्ट 01 | Math + Reasoning Mock Test

Math + Reasoning Mock Test

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

🔥 आजची गणित + बुद्धिमत्ता सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. ( Mock Test WITHOUT LOGIN )

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.ROJGAARMELAcom सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

Math + Reasoning Mock Test

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 12

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇गणित + बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

गणित + बुद्धिमत्ता टेस्ट

1 / 20

रुपालीची आई माधुरीची मावशी आहे तर माधुरीचा भाऊ रुपालीच्या वडिलांना काय म्हणेल?

2 / 20

जर EMPTY=MTEPY तर BUNCH=?

3 / 20

संख्यामालेतील विसंगत पद ओळखा.

1, 4, 9, 15, 25, 36

4 / 20

अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45° वळला. तर त्याच्या मागची दिशा कोणती?

5 / 20

200 रुपये 8 वर्षे वापरल्यामुळे 80 रुपये व्याज द्यावे लागले, तर व्याजाचा दर काय होता?

6 / 20

एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 7/5 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 2 तास लवकर ऑफिसला पोहचतो. तर त्याचा मुळ वेग किती?

7 / 20

40 मि. ग्रॅम चे 5 ग्रॅमशी गुणोत्तर किती?

8 / 20

अर्धवर्तुळातील कोन किती अंशाचा असतो?

9 / 20

लयबद्ध अंकमालिका पूर्ण करा.

1 4 2 4 3 4_4 5 4 6_7_

10 / 20

अक्षरमालिकेतील पुढील पद ओळखा.

A, E, I, M, Q,?

11 / 20

मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या  महिन्यात कोणता वार पाचवेळा येणार नाही?

12 / 20

आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?

13 / 20

20 रु. पेनची किंमत 20% उतरली तर 800 रुपयात पूर्वीपेक्षा किती पेन जास्त येतील?

14 / 20

गटात न बसणारे पद कोणते?

DE KL OP SX TU YZ

15 / 20

प्रश्नकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ठरवून योग्य पर्याय निवडा.

WhatsApp Image 2023 03 25 at 6.26.31 PM

16 / 20

A हा B पेक्षा लहान पण मोठा आहे तर D हा B पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण?

17 / 20

शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

WhatsApp Image 2023 03 25 at 6.43.22 PM

18 / 20

एका संख्येला 296 ने भागले असता बाकी 75 उरते. त्याच संख्येला जर 37 ने भागले, तर बाकी किती उरेल?

19 / 20

317×317+283×283=?

20 / 20

एका प्रवाहाची गती 10 किमी प्रति तास आहे. जर एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी अंतर 20 मिनिटात जात असेल तर जहाजाचा वेग काढा?

Your score is

The average score is 47%

0%

टेस्ट आपल्या मित्रांना शेयर करा 👉