MPSC Civil Services Bharti : MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [524 जागा ]

MPSC Maharashtra Civil Services Bharti/Exam 2024 – Apply Online for 524 Posts

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

जाहिरात क्र.: 414/2023

एकूण जागा – 524

भरती श्रेणी – सरकारी नोकरी 

भरती विभाग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

पदाचे नाव आणि तपशील –

अ. क्र. विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
3मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
Total524

शैक्षणिक पात्रता –

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वयाची मर्यादा – 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

आपले वय मोजा – येथे क्लिक करा. 

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

परीक्षा दिनांक 

अ. क्र. परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024

पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

सराव पेपर सोडवा – येथे क्लिक करा. 

ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 मे 2024 (11:59 PM)

अधिक माहिती साठी जाहिरात पाहा
Official वेबसाईटClick here
Notificationपाहा
Online अर्जApply Online
Join WhatsApp GroupJoin now 
Join WhatsApp ChannelFollow Now

  ⚠️महत्वाची सूचना: WWW.ROJGAARMELA.COM कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.