परभणी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 305 जागांसाठी भरती

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

माहिती Parbhani Police Patil Bharti 2024 : परभणी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 305 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. https://rojgaarmela.com/parbhani-police-patil-bharti-2024/

Total – 305

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.  उपविभागपद संख्या
1परभणी55
2गंगाखेड90
3पाथरी54
4सेलू106
एकूण पद 305

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: परभणी जिल्हा

Fee: खुला प्रवर्ग:₹800/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]

लेखी परीक्षा: 28 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Official वेबसाईटClick here
Notificationपाहा
Online अर्जApply Online
Join WhatsApp ChannelFollow Now
Join WhatsApp GroupJoin now 
Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online