UPSC NDA Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024

UPSC NDA & NA (II) Recruitment 2024 – Apply Online for 404 Posts

नोकरी ग्रुप जॉइन करा Join Now

जाहिरात क्र.: 10/2024-NDA-II

एकूण जागा – 404 जागा

भरती श्रेणी – सरकारी नोकरी 

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 34
 Total 404

शैक्षणिक पात्रता –

  1. लष्कर: 12वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची मर्यादा – जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा.

आपले वय मोजा – येथे क्लिक करा. 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹100/-   [SC/ST/महिला: फी नाही]

परीक्षा दिनांक 01 सप्टेंबर 2024

सराव पेपर सोडवा – येथे क्लिक करा. 

अर्ज करण्याची सुरुवात –  15-05-2024

ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2024  (06:00 PM)

अधिक माहिती साठी जाहिरात पाहा
Official वेबसाईटClick here
Notificationपाहा
Online अर्जApply Online
Join WhatsApp GroupJoin now 
Join WhatsApp ChannelFollow Now

 ⚠️ महत्वाची सूचना: WWW.ROJGAARMELA.COM कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.